अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
एर्नाकुलम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोची शहरात आहे.
समानार्थी : एर्नाकुलम जिल्हा
अर्थ : भारताच्या केरळ राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
एर्नाकुलम भारतातील असे शहर आहे जिथे सर्वजण साक्षर आहेत.
समानार्थी : एर्नाकुलम शहर